आर्थिक मदत जाहीर झाली मात्र घेतलेले निर्णय निराशाजनक.-देशात निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत वित्तीय आणि आर्थिक उपाय तातडीनं करण्याची गरज-शासनाने यासाठी प्रमुख भूमिका घ्यायला हवी- मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, त्यात आज झालेली पत्रकार परिषद निराशाजनक.- ग्राहकांच्या हातातली खरेदी शक्ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर.-देशातील एकूण 60% खर्च कंजम्प्शन एक्सपेंडीचर वर-एप्रिल महिन्यात कायम कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळालं नाही.- लोकांच्या हातातली खरेदी शक्ती वाढविण्याची गरज-अमेरिकेत लघु उद्योजकांना कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सांगितले त्याचं खर्च सरकारने केलं.- MSME ला चालना देण्यासाठी सरकारने आत्तापर्यंत पॅकेज जाहीर केलं नाही.-घेतलेल्या निर्णयावरून शासनाचा फुगा फुगविण्याचा प्रयत्न.

#LokmatNews #pmmodi #NirmalaSitharaman #indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat